जागे हैं देर तक
इंन्जिनियरींगचं final year होतं अक्षयचं. शेवटची परीक्षा ८ दिवसांवर आलेली. गेला महिनाभर रोज रात्री ८-१० तास, आणि दिवसा ८-१० तास असा जोरदार अभ्यास चालु होता त्याचा. पहिल्या टर्म मधे परिक्षेच्या वेळेस आजारी पडल्यामुळे २ पेपरला बसताच आलं नव्हतं त्याला. पहिल्या टर्मचे ते अपयश धुवुन काढायची शेवटची संधी होती ही.
campus interview मधे अक्षयला नोकरी तर छान लागली होती, पण ह्या शेवटच्या परीक्षेत जर काही अनपेक्षित पुन्हा घडलं, तर हातची नोकरी तर नक्कीच जाईल... पण त्यापेक्षाही आई-बाबांच्या माझ्याकडुन ज्या अपेक्षा आहेत, माझं करियर - ह्या सगळ्यांवर पाणी!!
अभ्यास तर अगदी मन लावुन करत आहे मी, देवाला एकच प्रार्थना आहे,
"please, देवा! ह्या वेळेस मी नेहमी पेक्षा जास्ती कष्ट घेत आहे. माझ्या ह्या कष्टांचं चीज व्हायला मला ही शेवटची संधी गमवायची नाहीये..."
रात्रीचे almost ३:३० वाजलेले... डोळे मिटायला लागलेले... not just physically, but even mentally akshay was feeling exhausted & drained out... नाही म्हट्लं तरी अभ्यासाला बसुन सलग ५-६ तास झालेले... एका breakची नीतांत गरज होती त्याला...म्हणुनच अक्षयनी थरमॉसमधली कॉफी एका कपात घेतली आणि खुर्चीत मागे सरकुन हळुच रेडियो लावला आणि ५ मिनिटांकरता डोळे मिटले..
***************************************************
नविन सिझन करता निनादच्या कंपनीनी एक नविन प्रॉडक्ट लॉन्च करायचं ठरवलेलं. गेले ६ महिने निनाद त्याच प्रॉडक्ट लॉन्चवर दिवस-रात्र काम करत होता - ना खाण्या-पिण्याकडे लक्ष होतं, ना घरी काय चालु आहे हे त्याला माहित होतं - मनात एकच ध्यास होता, नविन प्रॉडक्टची लॉन्च स्ट्रॅटेजी काय असणार! हे प्रॉडक्ट successful झालं, तर competition market मधुन एकदम साफ होणार होतं; पण एक गोष्टही तितकीच खरी होती, जर का प्रॉडक्ट fail झालं, तर कंपनी तर बुडेलच, पण निनादचं करीयर सुद्धा धोक्यात येणार होतं.
निनादचं planning & execution एकदम fool-proof होतं - तसं लॉन्च करता २ महिने होते. पण नेमकं त्याच वेळेस कॉम्पिटिटरनी सगळ्या वर्तमानपत्रात एक teaser campaign दिली - they were launching a similar product in a month!
हे वाचताच निनादला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्या सारखं वाटलं. त्याच्या MDनी त्याला बोलावुन सांगितलं,
"निनाद, कुछ भी हो जाये - our product must come into the market first! if they are launching it in a month from now - i want our product to hit the stores in 15 days from now!"
१५ दिवस???? २ महिन्याचं काम १५ दिवसात??? आधीच निनाद दिवसातले १५-१६ तास ऑफिस मधे काम करत होता, आता तर त्याला त्या १५ दिवसाच्या deadline व्यतिरिक्त अजुन काहीच लक्षात नव्हतं... १५ पैकी १२ दिवस झपझप गेले.. गेल्या ४ दिवसात निनाद फक्त ६ तास झोपलेला, घरी तर गेलाच नव्हता. पुढचे ३ दिवस त्याच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे ३ दिवस होते. but to be able to stand on his feet & rise, he realised he needed a couple of hours rest to regroup himself. म्हणुनच त्यानी गाडी काढली, आणि घरी जायला निघाला.
रात्रीचे ३:३० झालेले. काच खाली करुन, रात्रीचा गार वारा चेहऱ्यावर घेत, निनादनी गाडीतला रेडियो ऑन केला...

प्रियाला काही सुचत नव्हतं - हे सगळं असं का होत आहे, आणि ते सुद्धा माझ्याच बरोबर? हा प्रश्न स्वत:ला विचारुन-विचारुन ती पार कंटाळलेली होती.
१.५ वर्षांपुर्वी तिनी आणि रोहितनी एकत्र यायचं ठरवलेलं - मुंबई हे दोघांनाही नविन शहर होतं, दोघांची तिथेच पहिली भेट झाली होती - त्याला तिचा आवाज आणि लाडिकपणा आवडलेला, आणि ती त्याच्या "life को मस्त जीने का" अंदाजावर भाळलेली.
छ्या!! किती immature होतो आम्ही दोघं. society, parents कोणाचीच पर्वा न करता live-in रहायचं ठरवलेलं - hoping that life would flourish for both of us. it was a new start, a new life...
पण ह्या १७-१८ महिन्यात रोहितनी ४ वेळा नोकरी बदलली - सुरुवातीला मी देखिल त्याला समजुन घ्यायचा प्रयत्न केला, पण कोणाशीच कसं पटत नाही ह्याचं!
सध्या तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर आम्ही चिडतो-रागावतो एकमेकांवर - दूध, groceries कोण आणणार, घराची साफ-सफाई कोण करणार; माझ्या मित्रांच्या पार्टीजला तो नाही येणार; त्याच्या टिव्हीवरच्या मॅचेस मी नाही पाहणार...
खरं म्हणजे वादाचा सगळ्यात मोठा मुद्दा होता लग्नाचा - i dream of getting married & starting our family. but he doesnt understand! त्याला कुठलीही बांधीलकी नको आहे - सध्याच्या आपल्या आयुष्यात अजुन नसत्या त्या भानगडी कशाला - हे त्याचं उत्तर!
कुठेतरी लांब पळुन जावं. take a break from this relationship; not everything is lost yet... re-think the whole thing over & again... maybe, काहीतरी मार्ग सुचेल त्यातुनच...
येणाऱ्या कॉलच्या आवाजानी प्रिया एकदम दचकली. तिनी लगेच मानेवरचा हेड-फोन चढवला, आणि कॉल घेण्याचं बटन दाबलं.

"Hi, This is RJ Priya on the Late Night Show. Who's this?"
- "Hi Priya, This is Rohit."
"हां रोहित! कैसे हो आप?"
- "Not really well."
"क्यों? क्या हुआ? इतनी रात को ३:१५-३:३० बजे तक आप क्यों जगे हुये हैं? बताईये क्या प्रॉब्लेम हैं आपकी. maybe i can help."
- "प्रिया, i know you are the only one who can help me. actually, things are not going well between me & my girlfriend. even her name is priya."
"....hmmm... रोहित, i hope... i can help you. क्या हुआ?"
- "हम लोग पिछले १.५ साल से एक साथ रह रहे हैं. but even after spending so much time with each other, she doesnt understand me. वह शादी करना चाहती हैं. I am not commitment phobic, but I think I need to settle down professionally first, and then maybe I can think of marriage."
"रोहित, आपको 'professionally settle' होने में और कितना वक्त लगेगा? और उसके बाद क्या आप अपनी girl-friend के साथ शादी करोगे?"
- "I dont know. I have certain dreams & aspirations which I want to achieve..."
"रोहित, लगता हैं की आप खुद नहीं जानते हो, की आप को क्या चाहिये. जैसे आपके कुछ dreams और aspirations हैं, वैसे ही प्रिया के भी हो सकते हैं. Both of you need to discuss it out. Maybe, both of you need to first think through it individually, and then regroup to see what life offers each of you ahead."
- "ह्म्म... maybe that will help us... thanks priya..."
"रोहित और प्रिया जैसे और भी होंगे इस शहर में, जिन्हे पता नहीं की उनके सपने सच होंगे या नहीं.
Is it already too late for me to realise my dreams?
Am I putting in enough effort?
What will happen if things dont work out the way I want them to?
ऐसी बातों का डर तो हमेशा रहेगा, लेकिन सपने देखो, और अपनी कोशिश जारी रखो. चाहो तो एक कदम पीछे लो; take a step back & reflect on what is happening & why it is happening... लेकिन सपने जरुर देखो.
रात के ठीक ३:३० बज रहे हैं.

Late Night Show सुननेवालो के लिये, प्रिया की तरफ से यह गाना...
एक गाना जो उम्मिद की एक डोर हैं...
जो कहता हैं की अभी भी देर नहीं हुई हैं,
not everything is lost..
dream on, as the night is still far from over...

जागे हैं देर तक हमें
कुछ देर सोने दो
थोडीसी रात और हैं
सुबह तो होने दो...
आधे-अधुरे ख्वाब जो
पुरे ना हो सके
एक बार फिरसे नींद में
वह ख्वाब बोने दो...
कुछ देर सोने दो
थोडीसी रात और हैं
सुबह तो होने दो...
आधे-अधुरे ख्वाब जो
पुरे ना हो सके
एक बार फिरसे नींद में
वह ख्वाब बोने दो...
7 comments:
Beautifully written!!! Next Mani Ratnam in the making ;)
story telling, sanvad sahaj hotat tujhe. ekdam chhan jhalay.
very +ve indeed!:)
@Anand,
Thanks for your comment - I feel flattered :))
@Tulip,
Thanks again! :)
~ Ketan
surekh !!
@ Sahaj,
Thanks for your comment. :)
एक बार फिरसे नींद में
वह ख्वाब बोने दो...
kyaa baat hai! konte gaane aahe he? aikalyasarakhe vatat nahi.
tumchi kathaa aani gaani ekatr gumfayachi shaili aavadali.
Thanks Archana.
Its a lovely song from the movie "Guru" starring Abhishek Bachchan & Aishwarya Rai.
Post a Comment